आमच्याबद्दल माहिती

नाभिक समाजातील प्रत्येक वधूवरांना आपल्याच समाजातील मनायोग्य जीवनसाथी ऑनलाईन पाहता यावा. तसेच, योग्य जोडीदाराची निवड करून वधू-वरांचा जीवन प्रवास एकमेकांसोबत सुखकर व्हावा, या हेतूने, २०२१ साली, श्री. शिवराम कृष्णात बोरगांवकर यांनी नाभिक विवाह संस्थेची स्थापना केली आहे.

(नाभिक विवाह संस्था डॉट कॉम) (nabhikvivahsanstha.com) या वेबसाइटवर, आम्ही आपल्यासाठी अनेक स्थळे संकलित करत आहोत, जेणेकरून मनासारखा जीवनसाथी मिळवण्याचे तुमचे काम अगदी सहज शक्य होईल.

“संस्थेच्या या कामात सन्माननीय व्यक्ती- असोसिएट मेम्बर्सचा हातभार लागला जात आहे, त्याबद्दल नाभिक समाजातर्फे आपले आभार”- Nabhik Vivah Sanstha