नवीन रजिस्ट्रेशन करणे

१) तुम्ही नाभिक समाजातील व्यक्ती आहात ?

२) तुमच्या परिवारात कोणी लग्नायोग्य मुलगा किंवा मुलगी आहे ?

३) तुम्ही त्यांच्यासाठी योग्य स्थळ, योग्य जोडीदार शोधत आहात ?

तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथे भेटेल तुम्हाला नाभिक समाजातील मनायोग्य स्थळ.

खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आजच रजिस्टर करा आणि तुमचा जोडीदार शोधण्यासाठी पुढे मार्गस्थ व्हा.