नाभिक समाजातील वधू आणि वर एकाच मंचावर

|| प्रोसेस ऑनलाईन, बोलणी ऑफलाईन ||

नाभिक समाजातील इच्छुक वधू आणि वर, दोघांना एकमेकांची माहिती मिळण्याचे एकमेव विश्वासू ठिकाण

योग्य जोडीदार मिळवण्याची संधी । एका क्लिकवर मिळेल अनुरूप जीवनसाथी

*महत्वाचे अपडेट्स*

1️⃣ 🌐वेबसाईट वरील फोटोज् आणि मॅटर बदलण्यात आला आहे.

2️⃣ 📈कोणताही जनसंपर्क न करता, फक्त एक एडमिन आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने, 1000 पेक्षा जास्त सदस्य सर्व ग्रुपमध्ये सामील झाले आहेत.

3️⃣ आज 10/11/2024, 9.00am पर्यंत केलेले सर्व रजिस्ट्रेशन रद्द केले जात आहेत.

4️⃣ ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे, त्यांनी कृपया नवीन paid रजिस्ट्रेशन करावे.

5️⃣ ✍🏻आजच रजिस्टर करा आणि approx. 1000 हुन जास्त लोकांपर्यंत आपला बायोडेटा पोहोचवा.✍🏻✍🏻

6️⃣ सर्व बायोडेटे महिन्यातून फक्त एकदा ग्रुप मध्ये, एकत्रित एकाच pdf फाईलमध्ये प्रकाशित होतील. आणि ऑनलाईन वेबसाईट वर नेहमी उपलब्ध असतील.

वधू-वर फॅमिली- मोबाईल नंबर
वधू / वर परिवाराशी संपर्क साधायचा आहे ?
  • इथे प्रकाशित केलेल्या यादीमधील काही स्थळे तुम्हाला आवडली आहेत का ?
  • आत्ताच त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांचा मोबाईल नंबर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

योग्य स्थळ चुकवू नका

तुमच्यासाठीचे योग्य स्थळ चुकवू नका.

१) आजच रजिस्टर करा,
२) वधू-वरांची माहिती मिळवा आणि
३) त्यांच्याशी संपर्क साधा.